बाभूळगाव: विघ्नवाट ला ग्रामपंचायती मध्ये प्रक्षेपणास परवानगी देण्यासाठी प्रतिभा फाउंडेशन चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विघ्नवाट संघर्ष शेतकऱ्यांचा मराठी लघुपटाला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत प्रक्षेपणास परवानगी द्यावी अशी मागणी प्रतिमा फाउंडेशनच्या संस्थापक प्रतिभा पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली....