राहता नगरपरिषदेत भाजपला यंदा घवघवीत यश मिळालं आहे. सत्ता येताच माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहता शहरात तसेच इतर ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकासकामाबद्दल माहिती दिली आहे.
राहाता: राहाता शहराच्या प्रगतीला आता बुस्टर डोस.भाजपाची सत्ता येताच सुजय विखेंनी सांगितला नियोजित कामांचा आराखडा - Rahta News