परांडा: शहरातील टिपू सुलतान चौकाच्या जवळ वृद्धाची बॅग ब्लेडने फाडून ७० हजार रुपये लंपास, परंडा पोलिसात गुन्हा दाखल
Paranda, Dharavshiv | Aug 2, 2025
परंडा शहरातील टिपू सुलतान चौकाच्या आसपास एसबीआय बँकेतून काढलेले ७० हजार रुपये लंपास झाल्याची घटना दोन ऑगस्ट रोजी तीनच्या...