पुणे शहर: रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, पिस्टलसह 3 काडतुसे जप्त, कोंढव्यात कोंढवा पोलिसांची कारवाई
Pune City, Pune | May 13, 2025
सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडुन एक गावठी कट्टा, देशी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त केली आहेत....