कन्नड: जात प्रमाणपत्रासाठी पिशोर नाका येथे नियोजित रस्ता रोको आंदोलन स्थगित - सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 3, 2025
कन्नड, सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यातील कोळी मल्हार, कोळी महादेव जमातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावे यासाठी...