श्रीरामपूर: इंडस्ट्रीज बद्दल बातम्या व्हायरल करू नको असे म्हणत जीवे मारण्याची धमकी प्रभात डेअरी जवळील घटना
Shrirampur, Ahmednagar | Jul 17, 2025
श्रीरामपूर बाबळेश्वर रोडवर असलेल्या प्रभात डेअरी जवळ एका शेतकऱ्याला अडवून दोघाजणांनी इंडस्ट्रीज बद्दल बातम्या व्हायरल...