वर्धा जिल्ह्यातील आदर्श ग्राम मिर्झापूर नेरी येथून. प्रशासनातील नवोदित अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा (YASHADA), पुणे अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा विशेष अभ्यास गट आज, 15 डिसेंबर 2025 रोजी मिर्झापूर नेरी येथे दाखल झाला होता. असे रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे