आरोग्य विभाग ,
जिल्हा परिषद जळगाव.
3.4k views | Jalgaon, Maharashtra | Nov 13, 2025 मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड येथे दिनांक 17/11/2025 ते दिनांक 02/12/2025 होणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहीम संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या यांची. कार्यशाळा घेण्यात आली.