अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथून एक १७ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी अधिकृत शोध मोहीम सुरू केली आहे. सदर युवकाचा शोध घेण्यासाठी बीड जिल्हा पोलिस दलाने राज्यभरातील सर्व पोलिस यंत्रणांना माहिती देत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज बाबासाहेब बनसोडे (वय १७ वर्षे) हा युवक नांदगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून अचानक बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पो.स्टे. बर्दापूर येथे नोंद केली आहे आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन