राहुरी: जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाचा राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्सवर छापा,गुटख्यासह आरोपी ताब्यात
Rahuri, Ahmednagar | Jul 26, 2025
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने आज शनिवारी सकाळी राहुरी खुर्द येथील पवन...