मराठी साहित्य संमेलन 2026 करीता जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील शासकीय महिला अधिकारी यांना नांवे कळविण्याचे उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांचे आवाहन.. पहिले महिला शासकीय अधिकारी यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.. आज दिनांक 3 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय