कुरखेडा: कूरखेडा येथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णयाबद्दल मोदी शाशनाचे अभिनंदन व आनंदोत्सव साजरा
Kurkheda, Gadchiroli | May 3, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शाशनाने नूकताच ऐतिहासिक जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे...