ग्रामीण भागात असलेल्या मौजा सिल्ली येथे मानव धर्माच्या विचारांचा प्रसार व सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी मानव धर्माचे सेवक सम्मेलन 13 डिसेंबर शनिवरला डिसेंबर दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आले. सेवक संमेलनाचे उद्घाटन ईश्वर चीचघरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र गायधने होते .मार्गदर्शक म्हणून अंकुश पडोळे यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मान्यवर आणि सेवक ,सेवकिनी बालगोपाल आदी उपस्थित होते.