आज दिनांक एक डिसेंबर नगरपरिषद आणि नगरपालिका यांचे उद्या मतदान संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमी वरती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी मतदारांना मतदान करण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले आहे. मतदानादरम्यान ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रावरती पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली आहे