साकोली तालुक्यातील सासरा मिरेगाव रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या रेतीची चोरी करून वाहतूक करताना आढळलेल्या बरडकिन्ही येथील नरेश हटवार याच्यावर साकोली पोलीस ठाण्यात शनिवार दि.10 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करून त्याच्याकडून सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही माहिती भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्राद्वारे रविवार दिनांक 11 जानेवारीला दुपारी तीन वाजता देण्यात आली आहे