आज दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे शहर शहराध्यक्ष फकीरा वाघ यांनी काँग्रेस पक्षाकडे प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारीची मागणी केली होती काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे