आज दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती संभाजी नगर जळगाव हायवे वरती सीसीआय ने सिल्लोड शहरांमध्ये कापूस खरेदी बंद केली आहे याचा विरोध म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सदरील आंदोलनला तालुक्यातील शेतकरी व तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती