वैजापूर: अंधश्रद्धेचा कळस गाठला,भोंदू बाबाने भंडारा टाकला, तोंडावर पाय ठेवला, बूट लावला,व्हिडिओ व्हायरल, शिऊर येथील घटना
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 19, 2025
अंगावर भंडारा टाकला... ढोल वाजवत अलक निरंजन अलक निरंजन म्हणत बुटाचा वास दिला... दारू सोडवणे साठी हे कृत सुरू असल्याची...