भंडारा: ज्या जमिनींवर पट्टे देण्यात आलेले नाहीत, त्या सर्व जमिनी ‘वनजमिनी’ म्हणून घोषित कराव्यात : आमदार नाना पटोले
Bhandara, Bhandara | Jul 16, 2025
अलीकडेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे या भागातील जनतेमध्ये नव्याने भीती व संभ्रम निर्माण झाला आहे....