रामटेक: देवलापार पोलिसांची नवेगाव चिचदा शिवारात जुगार अड्ड्यावर धाड ; एकूण 2 लाख 41 हजार 415 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Ramtek, Nagpur | Jul 12, 2025
पो.स्टे.देवलापार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मौजा नवेगाव - चिचदा...