सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 15 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफ पोलीस अधिकाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे