आज दि 13 जानेवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात शहरात राजकीय रणसंग्राम रंगणार असून, भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यास शहरवासीयांना 24 तास पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दावा भाजपाचे शहर-जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांनी केला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे विकासासाठी नव्हे तर जातीभेदाचे राजकारण करण्यासाठी शहरात आले आहेत, अशी घणाघाती टीका शितोळे यांनी केली. भाजपाचा विकासाचा अजेंडा स्पष्ट असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस