यवतमाळ: एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ,एक जानेवारीपासून होणार वाहनावर थेट कारवाई
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील निम्म्या वाहनांना नंबर प्लेट लागल्या परंतु अद्यापही निम्म्या वाहनांना नंबर प्लेट लागले नाहीत......