ग्रामीण भागात असलेल्या मौजा खैरलांजी येथे भागवत सप्ताह निमित्ताने 20 डिसेंबर शनिवरला दुपारी 2 वाजताच्या सुमारास दहीहंडी फोडून गोपाल काला करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे गावकऱ्यांच्या वतीने खैरलांजी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन दहीहंडी फोडून गोपालकाला वितरण करण्यात आला. यावेळी गावातील व परिसरातील भाविक उपस्थित होते.