सांगोला: जत रोडवरील कडलासजवळ मद्यधुंद कंटेनर चालकाची दोन दुचाकींना पाठीमागून धडक; महिलेसह चौघे जण जखमी
Sangole, Solapur | Jul 28, 2025
सांगोला-जत रोडवरील कडलासजवळ मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने दोन दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेसह...