कन्नड: धोकादायक पुलामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर; एसआयओ कन्नड युनिटकडून नगर परिषदेला निवेदन
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 14, 2025
आज दि १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड शहरातील शिवाजी नगर बस स्थानक रोडवरील संजय गांधी...