अचलपूर: वनश्री कॉलनीत तिघांना लोखंडी पाईपने मारहाण; परतवाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल
Achalpur, Amravati | Mar 20, 2025
वनश्री कॉलनी येथे १८ मार्च रोजी रात्री ११ वाजता तिघा जणांनी संगनमत करून एका कुटुंबातील तिघांना लोखंडी पाईपने मारहाण...