जालना: जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा बंडाचा एल्गार!, “शिंदे शिवसेनेसोबत युती नकोच, माजी नगरसेवक बाबू पवारांचा थेट ईशारा..
जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा बंडाचा एल्गार!, “शिंदे शिवसेनेसोबत युती नकोच, माजी नगरसेवक बाबू पवारांचा थेट ईशारा.. रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे शिंदे शिवसेना!, माजी नगरसेवक बाबू पवार यांनी यावेळी खळबळजनक आरोप केला.. आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी बारा वाजता वाजता मिळालेल्या माहितीनुसार महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपच्या तळागाळात प्रचंड असंतोष पसरला असून भाजप कार्यकर्त्यानी शिवसेनेसोबत युती करण्यास जाहीर विरोध केला आहे.त्यामुळे ही जालन्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप