अंबड: अनुदान घोटाळ्यातील तलाठी सुलानेला. मदत करणाऱ्या एजंट नागलोतला अटक
Ambad, Jalna | Jan 10, 2026 नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका एजंटला अटक केली आहे सुरेश गिरधर नागलोट वय ४४ राहणार धनगर पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे शेतात आद्रकाला पाणी देत असताना त्याला पकडण्यात आली चार दिवसापूर्वी अटक केलेला तलाठी पवन सिंग सुलाने ला तो शेतकरी खातेदारांची माहिती पुरत असल्याची त्याच्या चौकशीत पुढे आले आहे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे नाग लोट हा सुलानेचा नातेवाईक असून तो बोगस अनुदान लाठण्यासाठी मदत करत होता त्याने