कन्नड: दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे कन्नड येथे शिक्षकांना आवाहन
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 30, 2025
शिक्षकांनो, जिल्ह्यातील दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती आहे. त्यांना केवळ अभ्यासच नव्हे तर आयुष्य...