शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बीड पंचायत समितीमध्ये शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले होते शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची कोणतीही पिळवणूक अथवा अडवणूक होऊ नये शेतकऱ्यांचे गाय गोठा व इतर सर्व कामे सुरळीत पार पाडावीत पण मात्र पंचायत समितीत अधिकारी उपस्थित नसतात असा देखील गंभीर आरोप शिवसेना पदाधिकारी यांनी बीड पंचायत समितीमध्ये केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते