वाशिम: बनावट पत्रप्रकरणी उपविभागीय अभियंता व लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल - आपचे राम डोरले पाटिल यांची माहिती
Washim, Washim | Jul 25, 2025
सार्वजनिक बांधकाम उपविभागातील गैरकारभारा विरोधात तक्रारदार राम पाटील डोरले यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी वाशिम शहर...