सिन्नर येथील लाल चौक परिसरातील विजय वायडिंग नावाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी महागडी तांब्याची तार चोरून नेली. लाल चौकात विजय भाऊराव सपकाळ (७०) यांचे वायडिंगचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला