हनुमंत कथेचे 21 से 23 डिसेंबरला आयोजित त्रिदिवसीय धार्मिक आयोजन अंतर्गत कथा व्यास सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या बिरसी (गोंदिया) विमानतळवर आगमनाप्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी आत्मीय स्वागत करून आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या सह मोठ्या संख्येने श्रद्धालु, भक्तगण व आयोजन समिति चे पदाधिकारी उपस्थित होते.