घरी कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मौजा वार्ड क्रमांक 10 बिहाडी रोड कारंजा येथे दिनांक 25 तारखेला साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान बेडरूम मधील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून पडणार फर्निचरच्या आलंमारीतील एक सोन्याची अंगठी काळेमणीची डोळ दोन देवाच्या मुर्त्या असा एकूण जुमला 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हरेश रामेश्वर भांगे यांनी या घटनेची तक्रार कारंजा पोलिसात दिली आहे घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली