तुळजापूर: शहरातील बस स्टॅन्डजवळील दुकानातून भर दिवसा पैशाची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Tuljapur, Dharavshiv | Jul 30, 2025
तुळजापूर शहरातील बस स्टॅन्ड जवळच असणाऱ्या तेजस बोबडे यांच्या दुकानातून ३० जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास पैसे असणारी...