शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच भूमिहीन शेतमजुरांचे आयुष्य सुखकारक करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविली जाते. या योजनेतून जिल्ह्यातील ७२ भूमिहीन कुटुंबे १४१.२८ एकर शेतजमिनीचे मालक झाले आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेमजुरांना २ ते ४ एकरांपर्यंत शेतजमीन विनाखर्च उपलब