*कॅन्सर तपासणी व्हॅन प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे दाखल* दिनांक २६.१२.२०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभाच्या वतीने कर्करोग तपासणी करिता कॅ न्सर व्हॅन प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे दाखल झाली होती.यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा कर्करोग,गर्भाशय मुखाचा कर्करोग,तोंडाचा कर्करोग याची तपासणी होते. या तपासणी कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी रेडी सरपंच मान.रामसिंग राणे , माजी जी.प.सदस्य प्रितेशजी राऊळ , शिरोडा ग्रामपंचायत सदस्य श्री. परब, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारीडॉ.शेटकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्री.रवींद्र लिलके , प्राथमिक आरोग्य केंद्र रेडीचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.