खेड: ग्राहक शोधण्यासाठी महिलेचा अश्लील प्रकार, दिघी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Khed, Pune | Dec 28, 2025 सार्वजनिक ठिकाणी उभे राहून हातवारे व हावभाव करून ग्राहक बोलाविताना आढळलेल्या महिलेविरुद्ध पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.ही कारवाई शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) रोजी सायंकाळी योगीराज चौक, दिघी परिसरात करण्यात आली.