पुसद: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय संविधान दिवस निमित्त विशेष कार्यक्रम
Pusad, Yavatmal | Nov 26, 2025 भीम आर्मी भारत एकता मिशन,पुसद यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसर,पुसद येथे भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सामाजिक,शैक्षणिक व जागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता.