यावल शहरात बोरावर गेट हा परिसर आहे. या परिसरातील रहिवाशी प्रणाली सुभाष सोनवणे वय २३ ही विवाहित आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.