खेड: तळेगाव-चाकण रस्त्यावरील ट्रॅफिक समस्येने नागरिक हैराण, शासनाने सर्वसामन्यांचा अंत पाहू नये : आमदार बाबाजी काळे
Khed, Pune | Jul 16, 2025
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, वाढते अपघात आणि नागरिकांच्या हालाखीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या...