रावेर लोकसभा क्षेत्रातील बोदवड तालुकांतर्गत शिरसाळे, चिंचखेड सीम, निमखेड, हरणखेड, बोदवड शहर व कुऱ्हा हरदो ई. गांवात विविध ठिकाणी दिनांक 17 जुलै बुधवार रोजी रोजी दुपारी तीन वाजे च्या सुमारास क्रिडा व युवक कल्याण राज्य मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी भेट देऊन, स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आणि त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी भाजपा चे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.