औसा: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजप आणि शिंदे गटावर जोरदार फटकेबाजी ; शहरातील विजय मंगल कार्यालयात जनसंवाद यात्रा
Ausa, Latur | Mar 7, 2024 शिवसेना UBT गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज औसा दौऱ्यावर होते , जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते लातूर जिल्ह्यात आले होते , यावेळी उद्धव ठाकरे यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलय यानंतर औसा येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना संजय राऊत यांनी भाजप वर तोफ डागलीय तर उद्धव ठाकरे यांनी देखील भाजप , शिवसेना शिंदे गट , अमित शहा आणि मोदींवर जोरदार टिका करत अमित शहा हे इकडे बोलतात पण मणिपुर ला जात नाहीत तिकडे मात्र शेपुट घालतात अशी टिका केलीय.