चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील निंबाळे गावाजवळ स्विफ्ट कारणे मोटरसायकलला धडक दिलाने यामध्ये नरेंद्र मिश्रा यांना दुखापत झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रानुसार दिलेल्या तक्रारीनुसार योगेश पाटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहे