सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे अपघातात युवती गंभीर जखमी : संतप्त ग्रामस्थांनी वाहतूक रोखली
Sawantwadi, Sindhudurg | Jul 30, 2025
मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा....