पालघर: नालासोपारा येथे तरुणाचा चाकूने मेडिकल दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न; दुकान मालक जखमी
Palghar, Palghar | Jul 28, 2025
नालासोपारा येथे मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका तरुणीवर तरुणाने चाकू हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी सोहेल शेख...