घाटंजी: अंजी नाईक येथे पूर्व वैमनस्यातून घराला लावलेल्या करंटने एका महिलेचा मृत्यू, घाटंजी पोलिसांत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
Ghatanji, Yavatmal | Jul 27, 2025
अंजी नाईक येथे एका इसमाचे गावातीलच लोकांसोबत पूर्व वैमनस्य होते.ग्रामपंचायत निवडणुकीपासून हा वाद वाढत गेला होता.या...