आज दिनांक 20 जानेवारी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार गणेश सेठ जल्लेवार यांचा पराभव झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गणेश सेठ जल्लेवार यांच्या पराभव मागे समाजातील काही गद्दारांचा हात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय 40 वर्षा पासुन काँग्रेसचा बाल किल्ला असलेल्या माजी नगरसेवक गणेश सेठ जल्लेवार याच्या प्रयत्ना मुळे भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले समाजातील काही गद्दारामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली ग