अंबाजोगाई: जवळगाव शिवारात आढळलेल्या प्रेताची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत आरोपी अटक
Ambejogai, Beed | Dec 22, 2025 बीड जिल्ह्यात आढळलेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.अशी माहिती सोमवार दि 22 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता प्रसार माध्यमातून देण्यात आली.अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारात १८ डिसेंबर रोजी एक पुरुषाचे प्रेत आढळून आले होते. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाले.तपासात मृत व्यक्तीची ओळख स्वप्निल उर्फ चिंगू ओव्हाळ, राहणार लातूर अशी पटली. या प्रकरणात गोरोबा मधुकर डावरे, संतोष लिंबाजी मांदळे, किशोर ग